10 वी चा निकाल असा बघा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram

Msbshse 10th Result Out

10 वि च्या परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थी व पालक निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे, कारण आज 27 मे 2024 महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा निकाल (msbshse 10th result) त्यांच्या ऑफिशियल संकेतस्थळावर प्रसारित करण्यात आला आहे. विद्यार्थी ऑफिशियल वेबसाईटवर त्यांचा निकाल पाहू शिकतात. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकतात.

How to check MSBSHSE 10th result ( 10 वी चा निकाल कसा बघायचा )

Step 1 :- ऑफिशियल वेबसाईटवर जा mahresult.nic.in , sscresult.mkcl.org किंवा sscresult.mahahsscboard.on या तिन्ही वेबसाईटपैकी कुठल्याही एका वेबसाईटवर जा

Step 2 :- त्या वेबसाईटच्या होमपेज वर गेल्यानंतर Maharashtra board ssc results 2024 या लिंक वर क्लीक करा. 

Step 3 :- तुमचा रोल नं आणि तुमच्या आईचे नाव भरा. 

स्टेप 4 :- Submit बटण दाबा आणी निकालाची प्रत डाउनलोड करा

अशाच महत्त्वाच्या माहिती साठी व नवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईट ला भेट देत राहा.

Leave a Comment