बलत्कार् आरोपी प्रज्वल रेवन्ना याची 44000 मतांनी हार

Prajwal Revanna

Facebook Twitter Telegram WhatsApp Prajwal Revanna loses hassan seat महिला सन्मान हाच समाजाच्या प्रगतीचा मापदंड ठरतो. पण काय होईल जर राजनीती मधल्या व्यक्तीनेच महिलांचे शोषण केले तर. ही परिस्थिती लोकशाहीसाठी हानिकारक आहे. प्रज्वल रेवन्ना चे राजनितीक जीवन Prajwal Revanna बंगलोर इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये ग्रॅजुएट झाला. तो 2014 ला राजनीति मध्ये सक्रिय … Read more