शेअर बाजाराच्या इतिहासात चार वर्षातील सगळ्यात मोठी गिरावट
Stock market biggest crash in last 4 years Stock market crash live updates : 4 जून 2024 आज बाजारावर निवडणुकीच्या निकालाचा परिणाम बघायला मिळाला. चार वर्षाच्या बाजाराच्या इतिहासात एकाच दिवसातील ही सर्वात मोठी गिरावट आहे. बीएसई सेंसेक्स आणि निफ्टी 50 यामध्ये जवळजवळ सहा टक्के डाऊनफॉल झाला. 4 june 2024 nifty 50 chart बाजाराची स्थिती काय … Read more