तुम्हाला आंबेडकराविषयी या गोष्टी माहित आहेत का
Facebook Twitter Telegram WhatsApp Ambedkar Jayanti 2024 डॉ बाबासाहेब आंबेडकर या युगपुरुषाला लहानापासुन ते थोरामोठ्यांपर्यंत प्रत्येक जण ओळखतो.त्यांचा जन्म, त्यांचं शिक्षण,त्यांच कार्य, व त्यांच देशाबद्दलच योगदान याबद्दल सर्वांनाच थोडक्यात माहित आहे.पण आज Ambedkar Jayanti 2024 या निमित्ताने या लेखामध्ये आपण त्यांच्या आयुष्यातील काही महत्वपूर्ण घडामोडींचा सविस्तर आढावा घेणार आहोत. 1.Education of Ambedkar ( आंबेडकरांचे शिक्षण … Read more